भूतकाळाच्या बोचऱ्या आठवणी
अंगावर शहरे आणतात
त्यातच स्वप्नांची एक मंद झुळूक
मन भानावर आणते
मग भूतकाळातील आठवणी पुसट होत जातात
आणि नवीन आयुष्याच्या नवीन उमेदी डोके वर काढू लागतात
असेच सगळे सुरळीत चालू असते
पण वळवाच्या पावसाबरोबर परत आठवणी फेर धरू लागतात
आठवणींचा हा ऊन पावसाचा खेळ असाच चालू असतो
कधी बोचऱ्या तर कधी उबदार सारी हव्यहव्याश्या वाटतात

भूतकाळाच्या काही आठवणी मोरपिशी पण असतात
ReplyDeleteअशी पण एखादी कविता कर !
Wow nice one Snehal!!
ReplyDelete